Crop insurance bank account : 31 मार्च च्या शेवटच्या तारखेला शेतकऱ्यांना भेटणार पिक विमा.

Crop insurance bank account : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पिक विमा शेतकऱ्यांमध्ये आनंदाची जागी उठली आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे 2024-2025 मध्ये झालेले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक वीमा चे 2 हजार 353 कोटी रुपये वितरित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहेत.

Crop insurance bank account : शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम ?

शेतकऱ्यांना निधीमध्ये पीक विम्याची रक्कम 7 हजार
734 कोटी रुपये आणि काही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी 619 कोटी रुपये, तर ही सगळी रक्कम मिळून 2353 कोटी रूपये इतका निधी शेतकऱ्यांना पिक विमा दरम्यान मिळणार आहेत.

Crop insurance bank account :  ह्या सूचना जाणून घ्या ?

मराठवाड्यातील नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची अमलबजावणी करून पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे. सभागृहामध्ये आमदार राजेश विटेकर यांनी दिलेल्या सूचनानुसार हा निर्णय घेतला आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा भेटला आहे. यापूर्वी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  सप्टेंबर 2024 मध्ये नुकसान भरपाई देण्याची सूचना आली होती. परंतु काही अडथळ्यामुळे ही अंमलबजावणी पूर्ण होऊ शकली नव्हती.

Crop insurance bank account :  शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार ?

राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा निधी भेटणार आहेत. त्यामध्ये रक्कम आकडेवारीनुसार खरीप हंगाम 2024 साठी शेतकऱ्यांना 2197.15 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहेत. महाराष्ट्र राज्यातील आणि शेतकऱ्यांना पीक विम्याची अधिकृत रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. परंतु राहिलेली वंचित शेतकऱ्यांना रक्कम 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा जमा होणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकताच वातावरण म्हणजेच शेतकऱ्यांना 24 मार्च 2025 अगोदर ही तरतूद भेटली आहेतच. परंतु अद्याप राहिलेल्या वंचित शेतकऱ्यांना  मार्चच्या शेवटपर्यंत रक्कम मिळणार आहेत.
लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनो ही टीप लक्षात घ्यावी.

Crop insurance bank account : पिक विमा का आहे जाणून घ्या.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तरतूद तसेच विविध कारणामुळे शेतीचे झालेले नुकसान अतिवृष्टी महासंकट  किड्यांनी पिकावर केलेली नुकसान या माध्यमातूनच प्रशासकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तथा, शेतीमध्ये झालेले नुकसान अशा अवस्थेमध्ये विमा कंपनीकडे शेतकरी दखल करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये नुकसानीची भरपाई लवकरात लवकर होते हे , अस आहे महत्त्व पिक विमाच.

Crop insurance bank account : नुकसान झाल्यानंतर असा अर्ज सादर करावा.

आपल्या शेतीमधील पिकांचे नुकसान झाल्यानंतर, विमा कंपनीकडे अर्ज दाखल करावा लागतो, म्हणून शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या सूचनाचे पालन करावेत.

  • पीक विम्याची पावती
  • 7/12
  • बँक अकाउंट
  • नुकसानीचे फोटो किंवा व्हिडिओ
  • 8 अ उतारा
  • आधार पीक विमा

कृषी अधिकाऱ्यासोबतच पंचनामा करून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भीमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची अधिकृत रक्कम जमा करते.

Crop insurance bank account : 31 तारखेपर्यंत भेटणार निधि.

शेतकरी मित्रांनो 21 मार्च 2025 अखेर सर्व राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम भेटणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी आपली बँक खात्याची तपासणी खात्रीशीर करावी, जेणेकरून आर्थिक अडथळे येणार नाही.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा निधी.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना निधीची तरतूस करण्यात आली आहे. अतिवृष्टी व नुसकान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आपत्तीचा सामना करावा लागत आहे. या शेतकऱ्यांना झालेले नुकसान तसेच अतिवृष्टी नुकसानग्रस्त आपत्तीची  रक्कम मिळण्यात प्रयत्न सुरू आहे.

Leave a Comment