Ladki bahin Yojana April Installment 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये चालू आहे. तर लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या किंवा चौथ्या हप्त्यामध्ये एप्रिल हप्ता जमा होऊ शकतो. तर एप्रिल हप्ता कधी मिळणार आहे सविस्तर आपण खालील लेखांमध्ये जाणून घेऊया.
Ladki bahin Yojana April Installment 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर राज्यांमध्ये सुरू केली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना दरमहा ₹1500 रुपये रक्कम ही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. ही रक्कम त्यांच्या आधारा लिंक केलेल्या बँकेमध्ये डीबीटी DBT प्रणाली द्वारे पाठवण्यात येते.
आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते त्यांच्या खात्यामध्ये यशस्वीपणे जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकत्रित ₹13,500 महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र आता एप्रिल हप्ता कधी येणार आहे याकडे महिलांचे लक्ष लागलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना चा एप्रिल चा हप्ता हा तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतो.
Ladki bahin Yojana April Hafta : लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबणीवर
लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता हा लांबणीवर जाऊ शकतो. तर याचं मोठं कारण असं आहे की आयकर विभागाने आणखी लाडकी बहीण योजनेत दिलेली माहिती म्हणजेच उत्पन्नची माहिती आयकर विभागाला दिलेली नाही.
त्यामुळे या योजनेत पात्र असलेल्या दोन कोटी महिला यांचा अर्ज पडताळणीसाठी अडथळे येत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना चा एप्रिलचा हप्ता हा लांबणीवर जाऊ शकतो. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एप्रिलच्या हप्ता हा महिलांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो.
Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांची संख्या किती ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमात न बसलेल्या महिलांची संख्या कमी करण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेमध्ये 9 लाख महिला अपात्र करण्यात आले आहे. या संख्येमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केला होता त्या महिला देखील यामधून बाद होणार आहे.
मात्र लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च मधील महिला किती अपात्र ठरले आहे याचे अधिकृत माहिती आणखी मिळाली नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये नऊ लाख महिला बात करण्यात आले आहे. मात्र आता आणखी किती महिला यामध्ये बाद होणार आहे याची संख्या असणार आहे याची अधिकृत माहिती
निष्कर्ष: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केले आहे. या योजनेचा उद्देश हा लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत नऊ हप्ते यशस्वीपणे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र आता एप्रिल हप्ता कधी मिळणार? याकडे महिलांचे लक्ष लागलेले आहे.