Ration card e-kyc:5 लाख लाभार्थ्याची ई- केवाय सी आहे बाकी, सरकारने 30 एप्रिल पर्यंत वाढवली डेडलाईन!

Ration card e-kyc: केंद्र सरकारने राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आणली आहे कारण राशन कार्ड केवायसी ची तारीख आता चौथ्या वेळेस वाढवली गेली आहे. आता एक केवायसी ची शेवटची तारीख 30 एप्रिल केली आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की आता Ration card e-kyc करण्यासाठी हे शेवटची संधी आहे.

जे नागरिक Ration card e-kyc करणार नाही अशा नागरिकांचे रेशन कार्ड बंद केले जाईल आणि त्यांना मोफत मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेता येणार नाही अशी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. सरकारच्या या स्पष्टीकरणाचा उद्देश असा आहे की , राशन वितरण प्रणाली मध्ये पारदर्शकता आणण्यास आहे. जिल्हा प्रशासन आणि प्रचाराच्या सूचना दिल्या आहेत.

Ration card e-kyc: आतापर्यंत ई केवायसी केलेली संख्या

आतापर्यंत 10,66,102 लोकांनी Ration card e-kyc आलेली आहे, परंतु अजून 5,10,120 लोकांनी Ration card e-kyc केलेली नाही त्यांना सरकारने 30 एप्रिल 2025 अंतिम तारीख दिलेली आहे या तारखेच्या आत मध्ये त्यांनी केवायसी करून घ्या ,नाहीतर त्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही असे सरकारने स्पष्ट सांगितले आहे.

Leave a Comment