Today Gold Rate: आजचे सोन्याचे भाव जाणून घ्यायचे

Today Gold Rate: आजचा सोन्याचा भाव सोन्याचा भाव किंवा दर म्हणजे, मापना नुसार सोन्याचे प्रति युनिट म्हणजे सोन्याचा भाव. विशेषता प्रति ग्राम किंवा  किलो ग्रॅम हे युनिट सोन्याचा भाव ठरवण्यासाठी वापरली जाते. जगातील आर्थिक परिस्थिती आणि भूराजकीय घटना आणि चलनातील चढ-उतार अशा अनेक घटकांना आधारित सोन्याचा भाव ठरवला जातो.

सोनू हा पृथ्वीवरील अत्यंत मौल्यवान धातू पैकी एक धातू आहे ज्याचा उपयोग नाणी बनवण्यासाठी, दागिने बनवण्यासाठी तसेच गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याचा केला जातो. गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याचा वापर केला जातो म्हणजेच कठीण काळामध्ये सोन्याचा वापर केला जातो.सोन्याची किंमत ( today gold rate ) गेल्या काही काळापासून वाढतच आहे.

गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाचे गुंतवणूक मानत आहे. तुम्हाला भारतामध्ये सुवर्ण आधार हा चांगल्या प्रकारचा प्ररतावा प्रदान करतो. या लेखांमधून तुम्हाला अपडेट ठेवणे हा आमचा उद्देश आहे. देशामधल्या सोनी व्यापाऱ्याकडून मिळणाऱ्या माहितीनुसार सोन्याच्या किमती प्रकाशित केल्या जातात. आपण येथे दररोज सोन्याच्या (today gold rate) किंमती पाहू शकता ‌.

Today Gold Rate:

आज भारतामधील 22 कॅरेट सोन्याचा भाव-भारतीय रुपयांमध्ये सोन्याचा दर

आपण दिलेल्या माहितीच्या आधारे, आज भारतातील 22 कॅरेट सोन्याचे दर आणि कालचे दर खालीलप्रमाणे आहेत:

मापआजचा दरकालचा दर
1 ग्रॅम₹7,941₹7,940
8 ग्रॅम₹63,528₹63,520
10 ग्रॅम₹79,410₹79,400
100 ग्रॅम₹7,94,100₹7,91,000

आपण दिलेल्या माहितीनुसार, आज भारतातील 24 कॅरेट सोन्याचे दर आणि कालचे दर खालीलप्रमाणे आहेत:

मापआजचा दरकालचा दर
1 ग्रॅम₹8,663₹8,662
8 ग्रॅम₹69,304₹69,296
10 ग्रॅम₹86,630₹86,620
100 ग्रॅम₹8,66,300₹8,66,200

आपण दिलेल्या माहितीनुसार, आज भारतातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

शहराचे नाव22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (10 ग्रॅम)24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (10 ग्रॅम)
मुंबई₹79,410₹86,630
पुणे₹79,410₹86,630
नागपूर₹79,410₹86,630
नाशिक₹79,410₹86,630

कृपया नोंद घ्या की सोन्याचे दर सतत बदलत असतात आणि ते स्थानिक बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतात. अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी, आपल्या स्थानिक सराफा किंवा अधिकृत स्रोतांशी संपर्क साधणे उचित आहे.

डिस्प्लेमर- सोन्याचे भाव हे अंदाजे सांगितलेले आहे. आणि यामध्ये जीएसटी टीसीएस इतर शुक्लांचा समावेश देखील आहे. त्यामुळे सोन्याच्या भावासाठी किंवा दरासाठी तुमच्या जवळपासच्या ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Leave a Comment