Ladki bahin Yojana Big Update 2025: लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे. असे नियम या योजनेमध्ये काढण्यात आले होते. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यामध्ये जुलै 2024 पासून सुरू करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
Ladki bahin Yojana Big Update 2025: लाडकी बहीण योजना
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना आर्थिक मदत मिळावे म्हणून राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू केले आहे. या योजनेत लाभार्थी महिलांना ₹1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तर हे मिळणारे रक्कम महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी DBT प्रणाली द्वारे पाठवण्यात येते. ज्या महिलांच्या आधार कार्ड बँकेला लिंक आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळत आहे.
Ladki bahin Yojana: आतापर्यंत महिलांना किती हप्ते मिळाले आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाले आहे. या योजनेत आर्थिक मदत मिळावी म्हणून महायुती सरकारने दीड हजार रुपये दर महा लाडक्या बहिणीच्या खात्यात डीबीटी DBT प्रणाद्वारे जमा केले जातात.
तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकत्रित 13,500 महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मार्च हप्ता देखील महिलांना मिळाला आहे.
Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरी वरती ताण चर्चा सुरू काय आहे नेमकं कारण?
राज्यात सुरू असलेली लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरी वरती ताण निर्माण होत आहे. अशी चर्चा देखील होत आहे. राज्यामध्ये इतर सरकारी योजना चालवल्या जातात त्या योजनेचा पैसा हा लाडकी बहीण योजनांमध्ये वापरला जात आहे. असा आरोप देखील विरोधक करत आहे. तर अशा मध्ये आता या योजनेच्या निकषात न बसलेल्या महिलांना योजनेतून बाद केले जात आहे. त्यामुळे योजनेबाबत उधान आला आहे. मात्र लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणारच आहे. असं देखील महायुती सरकारने स्पष्ट केला आहे.
Ladki bahin Yojana: विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान केलेल्या घोषणा
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या सरकारच्या नेत्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याविषयी मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे ऐवजी 2100 रुपये देऊ अशा आश्वासन देण्यात आले होते.
त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाला आणि राज्यामध्ये सरकार स्थापन झाला आहे. मात्र लाडक्या बहिणीने 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
मात्र या अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात मोठ्या घोषणा होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र या योजनेबाबत अजूनही कोणता निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेलं आहे.
Ladki bahin Yojana Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ?
तर या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे. आणि महिलांना या योजनेत ₹1500 रुपये मिळत आहे. राज्याचे आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना आम्ही योजनेमध्ये 2100 रुपये देऊ असे देखील उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
तर येत्या काळामध्ये राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल आणि आम्ही लाडक्या बहिणींना ₹2100 रुपये देऊ असे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे.