Maharashtra rain alert: राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज पुढील ४ दिवस अवकाळी पाऊस.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ४ दिवस पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहेत. काय आहे सविस्तर बातमी लेखांकनामध्ये बघूया. Maharashtra rain alert: हवामान अंदाज महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणात मध्यम ते जास्त स्वरूपाचा तापमानाचा पारा दिसून आला आहे. मराठवाडा … Read more