मोठी बातमी! महाराष्ट्र मध्ये मान्सून दाखल ! यावर्षी पावसाचे प्रमाण कसे असणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
jalna| हवामान अपडेट न्यूज | २५ मे २०२५ राज्यातील नागरिकांसाठी, विशेषतः शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, आणि तोदेखील यंदा तब्बल १२ दिवस आधी! ही बातमी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी असून, राज्यात अनेक ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. ☔ मान्सून १२ दिवस आधी का … Read more