Ladki bahin yojana: प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अर्जाची होणार पुन्हा पडताळणी! या महिलांचे ₹1500 रुपये होणार बंद!
Ladki bahin yojana: महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेत लाडक्या बहिणींना टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व पात्र असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे असे सांगितले आहे. सध्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. परंतु आतापर्यंत ही पडताळणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ज्या महिलांची … Read more