E-Peek Pahani: शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी बंधनकारक केले आहे! ई पीक पाहणी कशी करावी?

E-Peek Pahani: महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये ई पीक पाहण्याची चर्चा खूप चालू आहे. ई पीक पाहणी हा विक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये तीन वर्षापासून सुरू आहे. शेतकरी स्वतः त्यांच्या पिकाची पाहणी आणि सातबारा उताऱ्याची नोंद करता येणार आहे. E-Peek ई पीक पाहणी कशी करावी लागतात याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

E-peek Pahani: ई पिक पहाण्याचे फायदे

  • 1. ही पिक पाहणी मुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळते, त्याचबरोबर पिक विमा भरणे किंवा पिकाचे झालेली नुकसान भरपाई यामुळे मिळते.
  • 2. ई पिक या ॲप मध्ये नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसानाची माहिती याद्वारे मिळते. आणि त्याचा अंदाज देखील लावता येतो.
  • 3. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा एखाद्या पिकाचा पेरा किती झाला याचा अंदाज लावता येतो.

E-peek Pahani: पिकाचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी आवश्यक

जर नैसर्गिक आपत्तीने तुमच्या शेतीचा नुकसान झालेल्या सर याची भरपाई जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला ई पिक पाहणी करणे आवश्यकता असणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभा पिकाचा सातबारा अनुनिष्ठ आणि अचूक नोंद व्हावे. याकरिता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी करणे आवश्यकता आहे.

E-Peek Pahani: ई पिक पाहणी कशी करावी?

  • 1. ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ई पिक पाहणे एप्लीकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे.
  • 2. हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी ई पीक पाहणी सर्च करून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • 3. एप्लीकेशन डाउनलोड झाल्याच्या नंतर एप्लीकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे.
  • 4. हे ओपन झाल्याच्या नंतर ई पिक पाहणी या पर्याया वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 5. त्यानंतर तुम्हाला या ॲप्लिकेशन चा वापर कसा करायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेले आहे आणि ती वाचून घ्यायची आहे.
  • 6. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला सरकल्यानंतर पिकाची नोंदणी करण्यास त्याबाबतची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. जसे की सातबारा, आठ अ अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे मिळेल.
  • 7. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला महसूल विभाग निवडून घ्यायचा आहे.
  • 8. त्यानंतर पुढे तुम्हाला नवीन माहिती नोंदणी या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
  • 9. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे विभाग,जिल्हा गाव आणि तालुका निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिले आडनाव नाव आणि खाते क्रमांक टाकून किंवा गट क्रमांक टाकायचा आहे. आणि खातेदार निवडू शकता.
  • 10. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गट क्रमांक टाकायचा आणि नंतर शोध वरती क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 11. त्यानंतर तुम्हाला त्या गटातील खातेदार निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर खातेदाराचे नाव आणि गट क्रमांक तपासायचा आहे आणि नंतर पुढे जायचं आहे.
  • 12. त्यानंतर तुमच्या पुढे संकेत अंक पाठवा या नावाचे पेज ओपन होईल.
  • 13. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईल ॲप वरतून स्वतःच्या शेताची ई पिक पाहणी करू शकता.

Leave a Comment