E-Peek Pahani: शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी बंधनकारक केले आहे! ई पीक पाहणी कशी करावी?

E-Peek Pahani: महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये ई पीक पाहण्याची चर्चा खूप चालू आहे. ई पीक पाहणी हा विक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये तीन वर्षापासून सुरू आहे. शेतकरी स्वतः त्यांच्या पिकाची पाहणी आणि सातबारा उताऱ्याची नोंद करता येणार आहे. E-Peek ई पीक पाहणी कशी करावी लागतात याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. E-peek Pahani: ई पिक … Continue reading E-Peek Pahani: शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी बंधनकारक केले आहे! ई पीक पाहणी कशी करावी?