Gold Rate: सोन्याच्या किमतीमध्ये सतत वाढ झाल्यानंतर आता घसरण्याचा टप्पा सुरू झाला आहे. सोन्याचा भाव एका महिन्यामध्ये खूप उंचावर पोहोचला आहे. येत्या काळामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये किती कमी होईल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी तज्ञांनी सोन्याच्या (Gold Rate)किमती बाबत भाकित केले आहे.
Gold Rate: आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव घसरले:
टेरेस वांरमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला आहे. चीनने अमेरिकेवर कर लादल्यामुळे बाजारामध्ये नफा बुकिंग झाल्यामुळे किमती घसरले आहेत. कॉमिक्स वर सोन्याचा भाव प्रति औंस $3000 च्या खाली आला आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे अशा लोकांची चिंता वाढली आहे. सोन्याचा दर 88,500 रुपये प्रति 10 ग्रॅम पातळीवर गेला आहे. प्रमाणे चांदीचा भाव हा 88,800 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे आता हा गुंतवणूक केल्यासाठी चिंतेचा प्रश्न आहे.
Gold Rate: भविष्यातील सोन्याची किंमत किती असेल हे तज्ज्ञानी सांगितले
मेटल फोकसचे वरिष्ठ सल्लागार हर्बल बारोट यांचा अंदाज आहे की, टेरेस चा परिणाम सोन्यावर दिसून येईल. परंतु सोने प्रति औंस$29,000 च्या खाली जाण्याची शक्यता आहे. जर परिस्थिती सुधारली तर सोन्याचे भाव कमी होतील.
भविष्यातील सोने किती महाग होऊ शकते?
त्याच्या परिस्थितीमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस 3300 डॉलर पर्यंत जाऊ शकतो. असा अंदाज बारोट यांनी व्यक्त केला आहे. ची किंमत आणखी कमी होऊ शकते असं सुद्धा सांगितले आहे. त्यानंतर मग सोने त्यानंतर मग सोने 2800 पर्यंत किंवा त्याहूनही कमी होऊ शकते.
सोन्याच्या दरामध्ये घसरण: सोन्याच्या किमतीत घसरण सोन्यामध्ये झाली हे 17 हजारापर्यंत घसरण . खरेदीदार पुन्हा परत येतील. त्याचवेळी, राजेश रोकडे यांच्या मते सोन्याच्या किमती घसरल्यामुळे पुन्हा गुंतवणूक करणारे परत येतील गुंतवणूक करण्यासाठी. यांच्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये घसरन हे थोड्या काळापूर्तीच आहे त्यामुळे ,तुम्ही पण लवकर सोने खरेदी करा कारण ही या घसरण्यामध्ये लवकरच वाढ होणार आहे.