Ladki bahin Yojana: महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये पाठवण्यात आले काय आहे कारण जाणून घ्या

Ladki bahin Yojana: महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा आश्वासन दिल होत. मात्र लाडक्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फक्त पाचशे रुपये पाठवण्यात आले आहे. पाचशे रुपये पाठवून महिलांची थट्टा केली जात आहे असा आरोप देखील केला जात आहे.

महायुती सरकार राज्यातील लाडक्या बहिणींना महिलादिनानिमित्त तीन हजार रुपये देण्याच्या आश्वासन दिल होत. मात्र काही महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये पाठवून महिलांचे थट्टा करण्यात आले आहे असा आरोप देखील केला जात आहे.

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजना 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. या योजनेत महिलांना दरमहा दीड हजार रुपये रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. हे रक्कम थेट त्यांच्या आधार कार्ड ला लिंक आहे असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवल्यात येतात.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी अगोदर राज्यांमध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये रक्कम थेट त्यांच्या बँक पाठवण्यात येत आहे. मात्र विधानसभा निवडणुकी अगोदर लाडक्या बहिणींना मी एकवीसशे रुपये करू असं देखील माहिती सरकारने म्हटलं होतं मात्र आणखी या रक्कम वाढ विषयी कुठलेही अपडेट मिळत नाही.

महायुती सरकारनी प्रचारादरम्यान पंधराशे रुपयांचे 2100 रुपये देऊ अशा आश्वासन दिले होते. मात्र आणखी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये खात्यात मिळाले नाही तर त्यांना 1500 रुपये वरच समाधानी राहावा लागत आहे. विधानसभा निवडणुका होऊन चार महिने उलटून गेले तरी सुद्धा 2100 ही रक्कम त्यांच्या खात्यावरती मिळत नाही.

Ladki bahin Yojana: महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल हँडल वरती लाडक्या बहिणीला आम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तीन हजार रुपये एकत्रित रित्या पाठवण्यात येणार आहे अशी पोस्ट वायरल केली होती.

Ladki bahin Yojana

मात्र काही महिलांना पंधराशे ऐवजी 500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आले आहेत. तर या महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींची थट्टा केली जात आहे.असा आरोप देखील होत आहे. तीन हजार रुपये देणार होते मात्र पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहे.

Ladki bahin Yojana: तर लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा फेब्रुवारीचा हप्ता बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. मात्र आता मार्च मधील 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात कधी जमा होणार आहे याकडे महिलांचे लक्ष लागून आहे.

लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये हि रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतच आहे. मात्र आता महायुती सरकारने मार्च नंतर लाडक्या बहिणींना मी एकवीस रुपये करू अशी घोषणा देखील केली होती. आता महाराष्ट्र मध्ये मार्च मधील बजेट सुद्धा चालू आहे. यामध्ये लाडकी बहिणीचे एकवीस रुपये रक्कम होईल का? अशी आशा महिलांना लागलेले आहे.

या अगोदर देखील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशा मोठ्या घोषणा केल्या जात होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची आशा लागून आहे.

लाडक्या बहिणींना यावर्षी 2100रुपये मिळणार का ?

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजना अर्थ बजेटमध्ये 2100 ची घोषणा होऊ शकते. तर राज्यामध्ये सध्याला मार्च अधिवेशन सुरू आहे यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यामध्ये आज ही घोषणा होऊ शकते.

कदाचित लाडक्या बहिणींना यंदा एकवीसशे रुपये ही रक्कम अर्थ बजेटमध्ये मंजूर केली जाऊ शकते. तर आजच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये ही रक्कम जाहीर झाली तर पुढील दोन ते तीन महिन्यानंतर ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते.

Leave a Comment