Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणीसठी आनंदाची मोठी बातमी लाडक्या बहिणी आता ₹3,000 हजार रुपये मिळणार ?

Ladki bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या लाडक्या बहिणींचा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. अशा महिलांसाठी महायुती सरकारने ही योजना चालू केली आहे. तर या योजनेविषयी मोठी अपडेट समोर आले आहे. तर ती काय अपडेट आहे. सविस्तरपणे आपण ती जाणून घेऊया.

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनांमध्ये नियम आणि निकष काय ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणूक यानंतर राज्यामध्ये सुरू केले होते. या योजनेचा लाभ घेणारा महिलांना वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा खाली असले पाहिजे. तरच त्या महिला यामध्ये पात्र ठरणार होते.

पात्र लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये रक्कम त्यांच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये सरकार पाठवत असते. 2024 च्या जुलै महिन्यामध्ये ही योजना राज्य सरकारने सुरू केले आहेत. तर या योजनेमध्ये आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात नऊ हप्ते जमा करण्यात आले आहे.

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनांमध्ये ₹2100 रुपये कधी मिळणार ?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या सरकारच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहे अशा मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ₹2100 मिळाले नाहीत. तर हे 2100 रुपये कधी मिळणार? असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये चालू आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेम त्यांच्या ठरले आहे. लाडकी बहिणी असल्यामुळे महायुतीचा सरकार पुन्हा स्थापन झालं. मात्र लाडक्या बहिणींना ₹2100 रुपये देणार याचा आश्वासन कधी पूर्ण होणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. मात्र लाडकी बहिणी योजनेमध्ये सध्या तरी ₹2100 रुपये मिळणार नाही. आणि याची शक्यता देखील कमी आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी याविषयी स्पष्ट भूमिका मांडले आहे.

Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणीने ₹2100 रुपये कधी देणार काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आम्ही चालूच ठेवणार आहे आणि लाडक्या बहिणींना यामध्ये ₹1500 रुपये ही रक्कम आम्ही देणारच आहोत. मात्र सध्या तरी ₹2100 रुपये देणे शक्य नाही.

मात्र राज्याचे आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझे लाडके बहन योजनेमध्ये आम्ही 2100 रुपये हे रक्कम देणारच आहोत. असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

लाडकी बहीण योजना संदर्भात नेमकं काय म्हणाले फुके ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यामध्ये सुरच राहणार आहे. या योजनेमध्ये राज्य सरकारने 36 हजार रुपये कोटीची तरतूद देखील केलेली आहे. 2100 रुपये काय आम्ही ह्या योजनेमध्ये 3000 रुपये देऊ थोडंसं थांबवावे लागेल असे देखील फुके यांनी म्हटल आहे.

या दरम्यान बोलताना मी तुम्हाला सांगतो की ₹2100 रुपये काय तर या योजनेत तुम्हाला 3,000 रुपये मिळणार थोडा दिवस थांबावा लागेल. राज्यातील लाडक्या बहिणींचा आमच्या वरती विश्वास आहे. त्यांनी मागील निवडणुकीमध्ये भरभरून मतदान करून माहिती सरकारला निवडून दिला आहे. त्यांची परतफेड आम्ही करणारच आहोत. लाडकी बहीण योजनांमध्ये मिळणारी पंधराशे रुपये ही रक्कम ही सुरूच राहणार आहे.

मात्र राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये काय 3000 रुपये देण्यात येईल असे देखील त्यांनी बोलताना म्हटल आहे. त्यामुळे आता महिलांना पुढची वाढीव रक्कम कधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

निष्कर्ष: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये महायुतीचे सरकारने लाडक्या बहिणीसाठी योजना सुरू केली आहे. महिलांना स्वालंबी बनवण्यासाठी माहितीचा सरकारने योजना सुरू केली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये रक्कम दिले जाते. मात्र प्रचारा धर्मात महायुतीच्या नेत्यांनी या योजनेमध्ये 2100 रुपये देऊ अशा घोषणा केला होता. मात्र अध्याप त्यावर कुठल्याही पाऊल उचलले गेले नाही. राज्याच्या अर्थमंत्री यांनी असं देखील म्हटल आहे की राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणारच आहोत.

Leave a Comment