Ladki bahin Yojana April Big Update 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता हा अक्षर तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यात 30 तारखेला दहावा हप्ता जमा करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या या दहाव्या हातामध्ये लाभार्थी लाडकी वहिनींची संख्या वाढणार की घटनणार? त्याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या 9व्या हप्ता वाटप करता वेळेस लाडक्या बहिणीशी संख्या वाढलेली होती.
सरकारने महिलांना सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये झाली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. (Ladki bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. जानेवारी महिन्यापासून ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरले आहे अशा महिलांची पडताळणी करण्यात आली आहे.
या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतला आहे असे सरकारच्या नजरेत आले त्यामुळे पडताळणी सुरू केल्या आहेत यामध्ये बऱ्याच महिला पात्र ठरले आहेत.ही योजना 21ते65 वर्षीय वयोगटातील महिलांसाठी आहे. ज्या महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस ही संख्या चेंज होऊ शकते.
सध्या 1.20 लाख महिलांनी 65 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकल्या नाही.जवळपास राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाले आहे त्यामुळे महिला सक्षमीकरण घडून येत आहे. महिलाना स्वावलंबी बनल्या आहे. या योजनेचा अर्ज करणाऱ्या जवळपास 11 लाख महिला अपात्र ठरले आहे.
Ladki bahin Yojana:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार लाडकी बहिणी योजनेचा 10वा हप्ता जमा होणार
आता एप्रिल महिन्यातला दहावा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता लाभार्थी महिलांना जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा लाभार्थी महिलांची संख्या वाढणार की घटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे . कारण मागील हप्ता मध्ये लाभार्थी महिलांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. यावेळेस किती लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.