Ladki bahin Yojana April Big Update 2025: एप्रिल महिन्यातला 10वा आत्ता कधी जमा होणार? समोर आली आहे मोठी अपडेट

Ladki bahin Yojana April Big Update 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता हा अक्षर तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यात 30 तारखेला दहावा हप्ता जमा करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या या दहाव्या हातामध्ये लाभार्थी लाडकी वहिनींची संख्या वाढणार की घटनणार? त्याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या 9व्या … Continue reading Ladki bahin Yojana April Big Update 2025: एप्रिल महिन्यातला 10वा आत्ता कधी जमा होणार? समोर आली आहे मोठी अपडेट