Mofat Pithachi Girani 2025: महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू, अर्ज प्रक्रिया सुरू असा करा अर्ज

Mofat Pithachi Girani 2025: राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने एक नवी योजना सुरू केली आहे – मोफत पिठाची गिरणी योजना 2025. या योजनेतून अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोफत किंवा अनुदानावर पिठाची गिरणी (Flour Mill) दिली जात आहे. हा निर्णय महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील … Continue reading Mofat Pithachi Girani 2025: महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू, अर्ज प्रक्रिया सुरू असा करा अर्ज