Namo Shikari 6th Installment date : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जमा. कोणते शेतकऱ्यांना भेटली ही रक्कम ?

Namo Shikari 6th Installment date : अखेर नमो शेतकरी योजनाचे सहाव्या हप्त्याची  १ हजार ६४२ कोटी निधीला मान्यता राज्य सरकारने दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर निधीची अधिकृत रक्कम जमा होणार आहे, असे राज्य शासनाने कळवले आहे.

Namo Shikari 6th Installment date : नमो शेतकरी चा हप्ता जमा होण्यास सुरुवात?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे की, नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम 2000 रुपये प्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच जमा होण्यास सुरुवात होणार आहेत. अशी आनंदाची बातमी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलीच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे .

Namo Shikari money : आर्थिक कोट्यवधी रकमेची मान्यता राज्य सरकारने दिली !

शासनाच्या निर्णयाप्रमाणे १ हजार ६४२ रुपये कोटीची मान्यता देऊन, शेतकऱ्यांचे खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहेत. याबद्दलचा निर्णय शासनाने तीन दिवस अगोदरच घेतला आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधि जाम करण्यात येणार आहे.

नमो शेतकरी योजनेतून तब्बल 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार आणि डीबीटी द्वारे निधी प्रास्तावित करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यनी पत्रकारांशी संवादली आहे.

पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना, असे केंद्र सरकारने सालाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांना 15000 रुपये देण्याचे निर्णय घेतले आहे.परंतु अद्याप शेतकऱ्यांना ही तरतूद सुरू झालेली नाही. येत्या दोन-तीन दिवसात नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष: शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर नमो शेतकरी महासंबंधी योजनेचे पैसे जमा होणार आहेत.  थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार व डीबीटी द्वारे
पैसे वितरित करण्यात येणार आहे.

Leave a Comment