Gold Rate: सोने १ महिन्याच्या नीचांकी पातळीवर, तज्ञांनी सांगितले सोन्याचे भाव किती काळ घसरतील!
Gold Rate: सोन्याच्या किमतीमध्ये सतत वाढ झाल्यानंतर आता घसरण्याचा टप्पा सुरू झाला आहे. सोन्याचा भाव एका महिन्यामध्ये खूप उंचावर पोहोचला आहे. येत्या काळामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये किती कमी होईल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी तज्ञांनी सोन्याच्या (Gold Rate)किमती बाबत भाकित केले आहे. Gold Rate: आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव घसरले: टेरेस वांरमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला आहे. चीनने … Read more