Pik Vima Majur 2025 : थेट शेतकऱ्यांच्या खात्यात २८५२ कोटी रुपये जमा ! तुमचं नाव आहे का यादीत आताच बघा.

Pik Vima Majur 2025 : शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याचे कोट्यवधी रुपये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचा वातावरण जागला आहेत. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्णयानुसार शेतकरी मित्र अत्यंत वाट बघत आहेत. शासनाकडून नवीन जीआर जाहीर, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकृत रक्कम वितरित करण्यात येईल ,असे सूत्राने दिसून येत आहे.

Pik vima update: पिक विम्याची अधिकृत पात्रता किती ?

शेतकरी मित्रांनो पिक विम्याची अधिकृत रक्कम म्हणजेच महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये पीक विम्याची प्रलंबित राहिलेली रक्कम आणि काही भागांमध्ये झालेले नुकसान ची रक्कम २२५५ कोटी रुपये इतकी शेतकऱ्यांच्या खात्यात  वितरीत होणार आहेत.

खरिप व रब्बी हंगामाधील पिक विमा २०२२-२०२३ अनुदानाची स्थिती.

यामध्ये २०२२ खरीप हंगामा मधील आणि रब्बी हंगामा मधील वर्ष २०२२-२०२३ तसेच खरिप हंगामाधील वर्ष २०२२-२०२३ या वर्षामधील थेट पिकण्याची रक्कम जमा होणार आहेत, आनंदाची जागी शेतकऱ्यांमध्ये उठली आहे.

YPik vima update : विभा कंपनीचा परिचय ?

शासनाने २८५२ कोटी रुपये विमा कंपनीकडे प्रलंबित करावी अशी मागणी अखिल भारतीय विमा कंपनी यांनी केली आहे. विमा कंपनीकडे रक्कम प्रलंबित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत.शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २०२२-२०२४ खरीप हंगामा मधील थेट खात्यात पैसै जमा होणार आहेत.

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसै पडणार आहेत , तर शेतकऱ्यांनी खात्रीशीर आपली बँक अकाउंट तपासावीत.योग्य शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची अधिकृत रक्कम लवकरच जमा होतील. असे सूत्रांनी कळविण्यात आले आहे.

Leave a Comment