Sheti Gal Anudan: शेतील गाळ काढण्यासाठी? कुठे कराल अर्ज? किती अनुदान मिळते? जाणून घ्या सविस्तर!

Sheti Gal Anudan: शेतकऱ्यांनो, तुम्हाला शेतात गाळ भरायचा आहे का? मग ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनांचा लाभ घ्या. या योजनांमुळे तुमच्या शेतात गाळ भरून उत्पादनक्षमता वाढवता येईल आणि सरकारकडून अनुदानही मिळेल. 📌 Sheti Gal Anudan: योजना काय आहे? ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू … Continue reading Sheti Gal Anudan: शेतील गाळ काढण्यासाठी? कुठे कराल अर्ज? किती अनुदान मिळते? जाणून घ्या सविस्तर!