Today Gold Rate: सोन्याचा भाव हा प्रतितोळा 95 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. जाणून घ्या आजचा दर इंडिया बुलियन एंड ज्वैलर्स एसोसिएशन (India Bullion And Jewellers Association) मते गुरुवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅम 90162 इतका होता. परंतु आज हा दर93074 रुपयांवर पोहोचला आहे दोन दिवसांमध्ये सोन्याचा भाव इतका वाढत आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधा वर सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
Today Gold Rate: सोना आणि चांदीचे भाव
आज 13 एप्रिल 2025 रविवार भारतीय बाजार सराफामध्ये चांदी आणि सोन्याच्या दारामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आता सोनी प्रति 10 ग्रॅम 95हजार रुपयाच्या वर आहे. तर चांदी प्रति किलो 93 हजार रुपयाच्या वर आहे. राष्ट्रीय पातळीवर,999, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 10 ग्रॅम सोन्याची किंमत95074 इतकी आहे तर,999, चांदीची किंमत93662 इतकी आहे.
इंडिया बुलियन एंड ज्वैलर्स एसोसिएशन (India Bullion And Jewellers Association) म्हणण्यानुसार गुरुवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 91162 रुपये होता. जे आज सकाळी95074 रुपये पोहोचले आहे. शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदीच्या किमती वाढत आहे.
आज 995 शुद्ध सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 93,701 त्याच वेळी 916 (22 कॅरेट) शुद्ध सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 88515 रुपये आहे. 850(18 कॅरेट) शुद्ध सोन्याची10 ग्रॅ 79806 रुपये आहे. त्याचवेळी 6855(14 कॅरेट) शुद्धते सह सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम74449 रूपया आहे.