Today Gold Rate 2025: सोन्याच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. सोन्याच्या किमती वाढण्याचे अनेक कारण आहे सोन्याच्या किमती वाढण्याचे घटक अनेक आहेत वेगवेगळे. सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारा पहिला घटक म्हणजे अमेरिकेतील राजकीय गोंधळ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ट्रॅरिप वायरमुळे जगातील बाजारपेठेमध्ये चिंता निर्माण झाले आहे. त्यामुळे मोठाले गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणूक करण्याकडे वळत आहे.
Today Gold Rate 2025: सोन्याचा सध्याचा भाव किती आहे?
सोन्याच्या दरामध्ये दिवसान दिवस वाढ होत आहे. सोन हा मौल्यवान धातू असल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये घट न होता वाढत होत आहे सोन्याच्या दारामध्ये सध्या 1000 रुपयाची वाढ झाली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,900 रुपयाच्या आसपास आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,400 आहे.10 ग्राम सोन्याची किंमत लवकरच 90 हजाराच्या पुढे जाईल असा अंदाज आहे.
Gold Rate Today: सोन्याच्या किमतीवर कोणकोणते घटक परिणाम करतात?
सोने हे देशातील परंपरेचे रत्न आहे. त्याचवेळी शहर बाजारामध्ये ही गोंधळ सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये सोने गुंतवणूकदारांना नफा देत आहे. यावर्षी आता सोन्याच्या किमतीमध्ये (Gold Rate Hike) 11ते13 टक्केची वाढ झाली आहे.
2024 च्या आखरी मध्ये सोन्याचे भाव जरा जास्तीच वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजार असण्याची मोठी वाढ झाली असून. त्यांनी चांगलीच कामगिरी केली आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असा अंदाज लावला जात आहे की, त्याच्या आखरीपर्यंत सोन्याच्या किमती ह्या प्रति औंस $3500 पोहोचतील असा अंदाज आहे.
Gold Rate Today: देशातील सोन्याचे भाव देशातील सोन्याची किंमत ही एक लाख रुपये तोळा होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. यावर्षीच्या आखरी सोन्याची किंमत ही एक लाख रुपये तोळा अशी राहू शकते असा अंदाज ज्वेलर्स व्यापारी सोन्याचे व्यापारी यांनी दिला आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हे उत्तम आहे डिसेंबर महिन्याच्या अगोदर सोन्यात गुंतवणूक केली तर अगदी उत्तम राहील कारण डिसेंबर मध्ये सोन्याची किंमत निश्चित केली जाणार आहे.
Gold Rate Today: सोन्याचे आजचा भाव शहराचं नाव-22 कॅरेट सोन्याचा भाव-24 कॅरेट सोन्याचा भाव
- 1. दिल्ली -82,460-89,9402.
- चेन्नई -82,310-89,7403.
- कोलकत्ता 82,310-89,9904.
- मुंबई-82,310-89,990