Today Gold Rate 2025: आज 16 मार्च रोजी झाली सोने महाग!

Today Gold Rate 2025: सोन्याच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. सोन्याच्या किमती वाढण्याचे अनेक कारण आहे सोन्याच्या किमती वाढण्याचे घटक अनेक आहेत वेगवेगळे. सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारा पहिला घटक म्हणजे अमेरिकेतील राजकीय गोंधळ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ट्रॅरिप वायरमुळे जगातील बाजारपेठेमध्ये चिंता निर्माण झाले आहे. त्यामुळे मोठाले गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणूक करण्याकडे वळत आहे. Today Gold … Continue reading Today Gold Rate 2025: आज 16 मार्च रोजी झाली सोने महाग!